Chandrayaan Landing Updates : थोड्याच वेळात चांद्रयान लॅण्डिंगची प्रक्रिया सुरु, काय असतील अडचणी?
Continues below advertisement
भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. चांद्रयान-३ लॅण्ड व्हायला अवघे दोन तास उरलेत आणि भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याकडे लागलंय. आज सायंकाळची सहा वाजून ४ मिनिटांची वेळ भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा चांद्रयान-३ चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम आता अखेरच्या टप्प्यात आहे. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्
Continues below advertisement
Tags :
India Land Chandrayaan 3 MIssion Final Stage ' India Ambitious Chandrayaan-3 Towards Final Stage Golden Letter Name Of India