ABP News

Chandrayaan Celebration In ABP : भारताच्या चांद्रयानाची मोहीम यशस्वी, ABP माझाच्या कार्यालयात जल्लोष

Continues below advertisement

भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. अनेक ठिकाणी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगा फडकवत अनेकांनी जल्लोष केलाय. अनेकांनी ऐकमेकांना पेढे वाटले, कुणी देवळात जाऊन आरती केली. तर कुणी ढोल-ताशे वाजवून, नाचत आनंद व्यक्त केला.  Chandrayaan Celebration In ABP : भारताच्या चांद्रयानाची मोहीम यशस्वी, ABP माझाच्या कार्यालयात जल्लोष

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram