Chandrayaan 3 Landing : INDIA IS ON THE MOON...अंगावर शहारे आणणरे इस्रोेचे 5 शब्द
abp majha web team
Updated at:
23 Aug 2023 08:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवल्या-ठेवल्या पहिला मेसेज भारताला पाठवलाय...भारतीयांनो, मी चंद्रावर पोहोचलो आणि तुम्हीसुद्धा, अभिनंदन... असा मेसेज चांद्रयानाने लॅण्डिंगनंतर केलाय.