Queen Elizabeth II Funeral: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव पोहोचलं वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील उपस्थित .. राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये अंत्यसंस्कार होणार असून, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित .
Tags :
France Funeral Queen Elizabeth II Hundreds Of Heads Of State Attend Burial Funeral In Britain Public Holiday Declared