Kazakhstan Explosion : कझाकस्तानमधील लष्कराच्या गोदामावर मोठा आत्मघातकी हल्ला

Continues below advertisement

Kazakhstan Explosion : काबूलनंतर कझाकस्तानमध्ये मोठा स्फोट, कझाकस्तानमधील लष्कराच्या गोदामावर मोठा आत्मघातकी हल्ला झालाय, आधी काबूल विमानतळावर 2  स्फोट, आता कझाकस्तानमध्ये स्फोट, मात्र हे कोणी केलं याची माहिती अजून प्राप्त झालेली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram