BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प सादर ABP Majha

Continues below advertisement

मुंबई महापालिकेचा ४५ हजार ९४९ कोटी, रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आलाय. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, २०० शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण शिवयोग केंद्र असं नामकरण करण्यात आलंय. मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता , शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतील ३५०० , उपहारगृहांना कचऱ्याकरिता वापरकर्ता शुल्क भरावं  लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram