Afghanistan Kabul विमानतळाजवळ पुन्हा एकदा मोठा स्फोट, 4 दिवसात दुसऱ्यांदा काबूल स्फोटानं हादरलं
Afghanistan Kabul : काबूल विमानतळानजीक पुन्हा एकदा मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. 4 दिवसात दुसऱ्यांदा काबूल विमानतळाजवळ स्फोट झालाय. यावेळी काबूलमध्ये रॉकेट हल्ला झाल्याची माहिती मिळतेय, रहिवाशी भागात आणि पोलीस स्थानकावर रॉकेट हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. यात एका लहान मुलाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेनं पुन्हा हल्ला होण्याचा इशारा दिला होता. तर अमेरिकेनंच हा हल्ला केलाय अशी माहिती रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिला.
Tags :
Kabul Afghanistan Taliban Afghanistan News Taliban News Kabul Airport Kabul Explosion Kabul Blast Kabul Blast Today Kabul Explosion Today Kabul Airport Explosion Kabul News Today Kabul Explosion Airport Explosion At Kabul Airport Kabul Airport News Kabul Latest News Kabul News Live Afghanistan Blast Afghanistan Airport Blast Blast At Kabul Airport