Ayodhya मध्ये Lata Mangeshkar चौकाच्या उद्घाटन सोहळ्यातून पंतप्रधान मोदी : ABP Majha
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींच्या हस्ते आज लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त अयोध्येतील लता मंगेशकर चौकाचं लोकार्पण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावेळी व्हीडियो संदेश दिला.