Brazil COVID-19 vaccine trial | ब्राझीलमध्ये कोरोना लस चाचणीत स्वयंसेवकाचा मृत्यू

Coronavirus Vaccine Updates : कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात अख्खं जग अडकलं आहे. जगभरातील अनेक संशोधक कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच कोरोन व्हायरस वॅक्सिनच्या ट्रायलसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आपली कोरोना लस एस्ट्रोजेनिकाची चाचणी करत आहे. येथे या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola