Pakistan : पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या असिफा भुट्टो-झरदारी ड्रोन कॅमेऱ्या धडकल्यानं जखमी

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची मुलगी आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या असिफा भुट्टो-झरदारी यांना ड्रोन कॅमेऱ्या धडकल्यानं त्या जखमी झाल्या आहेत. आज पाकिस्तानच्या पंजाबमधील खानवाल येथे त्यांच्या पक्षाच्या सरकारविरोधी रॅलीत त्या उपस्थित होत्या. यावेळी या त्या टाळ्या वाजवत असताना रॅलीतला ड्रोन त्यांना धडकला... दरम्यान ड्रोन धडकतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola