iPhone 15 : अॅपलचा या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित आयफोेन 15 स्मार्टफोन लॉन्च
अॅपलचा या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित आयफोेन 15 स्मार्टफोन लॉन्च झालय.. Wonderlust इव्हेंटमध्ये आयफोेन 15चं लॉन्चिंग करण्यात आले.. याच इव्हेंटमध्ये Apple वॉच ९ सिरीज देखील लॉन्च केलाय. अॅपल वॉच सिरीज ९ ही पुन्हा रिडिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये S9 चिप आहे. ही चिप कोणत्याही Apple वॉचवर सर्वात वेगवान कस्टम सिलिकॉन आहे. यामध्ये नवीन न्यूट्रल इंजिन असेल आणि हे वॉच सिरी कमांडची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करते.
Tags :
Apple Launch Smartphone IPhone 15 Chip Most Anticipated Wonderlust Event Apple Watch Series Redesign