Andaman and Nicobar Islands :अंदमान-निकोबार बेटांना सैनिकांची नावं : ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Jan 2023 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. या निमित्ताने अंदमान-निकोबार बेटांवर भव्य कार्यक्रम. 21 बेटांना परमवीर चक्र किताबाने सन्मानित सैनिकांची नावे दिली जाणार. व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदी राहाणार उपस्थित.