ABP News

America Snowstorm : अमेरिकेवर 'बॉम्ब' वादळाचं संकट; रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक ठप्प ABP Majha

Continues below advertisement

अमेरिकेच्या पूर्व भागामध्ये बर्फाच्या वादळाने महासत्तेच्या अंधारात लोटलेलं आहे. अमेरिकेतील ७ कोटी लोक 'बॉम्ब' वादळाचं संकटात अडकले आहेत. बर्फाच्या 'बॉम्ब'ने बोस्टन, न्यूयॉर्क ठप्प झालं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram