America Corona : अमेरिकेत गेल्या 24 तासात 8 लाख 50 हजार नवीन कोरोनाबाधितांची नोंद
abp majha web team
Updated at:
08 Jan 2022 10:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेत कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आलीय. गेल्या 24 तासात अमेरिकेत 8 लाख 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झालीय. तर काल दिवसभरात 2 हजार 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.