Taiwan वरून America China युद्धाच्या उंबरठ्यावर? काय म्हणाले Joe Biden ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी सांगितले की चीनने लोकशाही पद्धतीने शासित बेटावर हल्ला केला तर अमेरिका तैवानचे संरक्षण करेल. "चीन, रशिया आणि उर्वरित जगाला माहीत आहे की आपल्याकडे जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे," असं बायडेन म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola