Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर

Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं  पॅकेज मंजूर इराण आणि इस्रायलमध्ये संघर्षाची व्याप्ती वाढत असताना अमेरिकी लोकप्रतिनिधींनी युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षा, शस्त्रे पुरविठ्यासाठी तब्बल ९५ अब्ज डॉलर्स मदत पॅकेज मंजूर केले आहे. शनिवारी पारित झालेल्या बहुप्रतीक्षित विधेयकाला पाठिंबा मिळाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola