Myanmar Air Strike : म्यानमार सैन्याकडून एका गावावर एअर स्ट्राईक

म्यानमार सैन्याने मंगळवारी एका गावावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलं, पत्रकारांसह एकूण १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे.
. मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि २०-३० लहान मुलांचाही समावेश आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola