Afghanistan मधील Panjshir मध्ये Taliban आणि Ahmed Masood च्या गटात जोरदार युध्द : ABP Majha
Continues below advertisement
अफगाणिस्तानमधील पंजशीर हा प्रांत तालिबान्यांना आतापर्यंत कधीच काबीज करण्यात यश आलेलं नाही, पण आता हाच पंजशीर प्रांत कब्जा करण्यासाठी तालिबानी आणि नॉर्दन अलायन्समध्ये जोरदार युद्ध सुरु असल्याची माहिती मिळतेय.
Continues below advertisement