King Charles III : महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचे नवे किंग
abp majha web team
Updated at:
11 Sep 2022 10:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचे नवे किंग म्हणून घोषित करण्यात आलं आहे. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये झालेल्या ऐतिहासिक समारंभात हा सोहळा पार पडला. किंग चार्ल्स तृतीय हे 73 वर्षीय आहेत.