Afghanistan ला आज नवं सरकार मिळणार? Mullah Baradar सरकारचं नेतृत्व करणार?
Continues below advertisement
अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या संपूर्ण माघारीनंतर आता तालिबान आज नवीन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. तालिबान इराणच्या धर्तीवर अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करू शकतो. तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला अखुंदजादा असू शकतो. तालिबानी सरकारचे नवे सर्वोच्च नेते आणि त्यांच्या अंतर्गत नवीन सर्वोच्च परिषद असेल. ज्यात 11 ते 70 सदस्य असू शकतात. तसेच मुल्ला बरदार किंवा मुल्ला याकूबला अफगाणिस्तानचा नवा पंतप्रधान असण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement