स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्यास तालिबानचा विरोध, Taliban विरुध्द अफगाण नागरिकांचा धैर्यानं लढा

शांततेच्या बाता मारणाऱ्या तालिबानचा खरा चेहरा उघडा पडलाय. अफगाणिस्तानच्या असादाबाद शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त निघालेल्या रॅलीवर तालिबान्यांनी बेछूट गोळीबार केलाय. या रॅलीमध्ये नागरिकांनी अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता. त्यामुळे तालिबानचा संताप झाला. आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola