Cambodia देशात भारतीय तरुणांवर अत्याचार आणि जुलूम, जुलमांची केंद्राकडून दखल : ABP Majha
Continues below advertisement
कंबोडियात भारतीय तरुणांवर होणारे अत्याचार आणि जुलुमांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतलीय.. आयटी नोकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने अधिसूचना जारी केलीय.. बनावट नोकरीच्या रॅकेटपासून दूर राहा असा सल्ला केंद्र सरकारने दिलाय.. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दाखवलं होतं.. याच वृत्ताची दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाने ही अधिसूचना जारी करत तरुणांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय...
Continues below advertisement