Blast in Afghanistan : अफगाणिस्तामध्ये नंगरहार प्रांतातील एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट, तीन ठार तर 19 जखमी
abp majha web team
Updated at:
13 Nov 2021 12:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा उद्रेक सुरुच आहे. आज पुन्हा एकदा शिया समुहाच्या मशिदीला दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, पूर्व अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील स्पिन घर येथील मशिदीजवळ आज दुपारी झालेल्या स्फोटात तीन ठार झाले असून मौलानासह किमान 19 जण जखमी झाले आहेत.