Caribbean बेटावरील Haiti देशामध्ये भूकंप, भूकंपामुळे हैतीमध्ये 1 महिन्याची आणीबाणी लागू : ABP Majha
शनिवारी हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपात अनेक इमारती कोसळल्या आणि किमान 304 लोकांचा मृत्यू झाला आणि 1800 लोक जखमी झाले आहेत. भूकंपात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे..