![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/01/ab3afbd4061c68599b907b397e83f3f21690858005411327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Manipur violence : मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी,आतापर्यंत सहा हजार FIR दाखल
Continues below advertisement
मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणाराय. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल या प्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत सहा हजार FIR दाखल झालेत. त्यांची माहिती खंडपीठासमोर सादर करण्याचे निर्देश मणिपूर राज्य सरकारला दिले. काल या प्रकरणी सर्व बाजू ऐकून घेतल्यावर मंगळवारी सुनावणी करणार असल्याचं त्रिसदस्यीय खंडपीठानं स्पष्ट केलं होतं. सांगितलं.
Continues below advertisement