Russia Ukraine Crisis : झेलेन्स्की यांचा मोठा दावा; युक्रेनच्या वतीनं 16,000 सैनिक लढणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Mar 2022 07:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचा मोठा दावा. युक्रेनच्या वतीनं 16,000 सैनिक लढणार. मित्र राष्ट्रांचे 16,000 सैनिक युक्रेनमध्ये येत आहेत असं झेलेन्स्की यांनी सांगितलं.