100 Days Of Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाचे 100 दिवस, शेकडो दिवसात हजारोंचा मृ्त्यू
Continues below advertisement
रशिया युक्रेन युद्धाला शंभर दिवस पूर्ण झाले, या 100 दिवसांत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक शहरं उध्वस्त झाली. या युद्धाच्या झळा जगाला बसू लागल्या. पाहुया युद्धाच्या शंभराव्या दिवसानिमित्त अभिषेक मुठाळचा विशेष रिपोर्ट
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Russia ABP Maza War Abp Maza Live Ukraine Abp Maza Marathi Live Live Tv