Womens Day Special | स्वामिनी बचत गटाच्या माध्यमातून देशातला पहिला अनोखा पर्यटन व्यवसाय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तळकोकणातील हिरव्यागार निसर्ग रम्य मांडवी खाडीतून महिला स्वता बोटी चालवत कांदळवनाची पर्यटकांना सफर या महिला घडवतात.. स्वामिनी बचत गटाच्या माध्यमातून या दहा महिला कांदळवनाचे महत्व, फायदे सनजवून सांगतात. देशातील पहिला कांदळवन संरक्षण आणि संवर्धन, पर्यटकांना सफर वेंगुर्ले मधील मांडवी खाडीत या महिला हा पर्यटन व्यवसाय महिलांनी सुरु केलाय.