Vikhe Patil | राधाकृष्ण विखे- पाटील घरवापसी करणार? हसन मुश्रीफ यांचं नगरमध्ये भाकित

राधाकृष्ण विखेंच्या काँग्रेसमधील घरवापसीचे संकेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत. तर, राधाकृष्ण विखे हे काँग्रेस विचारसरणीचे आहेत.नाईलाजास्तव ते भाजपत गेले आहेत. त्यामुळे विखे देखील महाविकासआघाडीत परततील असं सूचक विधान हसन मुश्रीफ यांनी केलंय. तर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार, सोनिया गांधींच्या मनात असेपर्यंत महाविकासआघाडीची सत्ता जाणार नाही, असे सूतोवाच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola