Night Curfew | पर्यटनस्थळी कर्फ्यू लागणार?
Continues below advertisement
मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात प्रत्येक वर्षीच तोबा गर्दी करतात. अशातच यंदा कोरोनामुळं महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यु लागू झाला. त्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी आवाक्याबाहेर जाऊ शकते. हेच गृहीत धरून पोलिसांनी राज्य सरकारकडे नाईट कर्फ्यु लावण्याचा प्रस्ताव दिला आहे
Continues below advertisement