Vidhansabha Speaker | अधिवेशनाच्या पहिल्या 24 तासात अध्यक्षांची निवड होणार? आवाजी मतदानानं निवड?
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्षनिवडीबाबत राज्यपालांनी सरकारला पत्र धाडलं आहे, तर दुसरीकडे सरकारची या निवडणुकीत पुन्हा परीक्षा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी प्लॅन तयार केलाय. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या 24 तासांत आवाजी मतदानानं अध्यक्ष निवड होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Vidhansabha President Cm Thackeray Mahavikas Aghadi Vidhansabha Speaker Chief Minister Vidhan Sabha CM Uddhav Thackeray