Mumbai : आमदारांना फुकटची घरं का? मनसे नेते Sandeep Deshpande यांचा सवाल : ABP Majha
राज्यातील सरकार डळमळीत असल्यानं आमदारांना घरांचं आमिष..राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेची टीका.... सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आमदारांना फुकटची घरं का?...मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल...