#Metro मेट्रो कारशेडच्या जागेवरून 'राज्य विरुद्ध केंद्र' नवा वाद, नेमकी ही जागा कुणाच्या मालकीची?
Continues below advertisement
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Metro Metro Car Shed Mumbai Metro Car Shed Kanjurmarg Metro Aarey Supriya Sule CM Uddhav Thackeray