Agriculture Ordinance | राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर होत असताना राष्ट्रवादी कुठे होती? सुनील तटकरे Exclusive

Continues below advertisement

राज्यसभेत ज्या कृषी विधेयकांवरुन महाभारत झालं, त्या विधेयकांवर राष्ट्रवादी शिवसेना या महाराष्ट्रातल्या पक्षांची भूमिका काय आहे? राष्ट्रवादी या विधेयकाच्या विरोधात असल्याचं सांगते.  लोकसभेत त्यांच्या खासदारांनी तो दर्शवलाही. पण राज्यसभेत ती प्रखरता दिसली नाही. विधेयक मंजुरीची वेळ आली तेव्हा राज्यसभेत निषेधाला त्यांचे खासदार गायब होते. शिवाय कृषीसारख्या महत्वाच्या विषयावर ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो, ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या विधेयकावेळी अनुपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram