Oxford ची कोरोना लस कधी उपलब्ध होणार? ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ डॉ.नानासाहेब थोरात यांच्याशी विशेष चर्चा

Continues below advertisement
AIIMS Director on COVID-19 Vaccine : कोरोनावरील प्रभावी लस कधी येणार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच एबीपी न्यूजने दिल्लीतील एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांच्याशी खास बातचित केली आहे. त्यावेळी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, 'देशातील 100 टक्के लोकांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही. 50 ते 60 टक्के लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तो वाढणार नाही.'
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram