#Bhujbal पंजाबऐवजी आंध्र आणि मध्य प्रदेशातून गहू मागवणार, पंजाबमधील आंदोलनामुळे मंत्र्यांचा निर्णय

Continues below advertisement
पंजाबमधून नाशिककडे ऑक्टोबर महिन्यात 10 रॅक येणार होत्या त्यातील केवळ एक रॅक आली असून 9 रॅकची  अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यात तांदळाचे 7 आणि गव्हाचे 2 रॅक आहे. एका ट्रेन मध्ये साधारणता 2400 टन धान्य मिळते एका वॅगनमध्ये साधारणता 60 टन धान्य असते. हीच परिस्थिति राज्यभरची आहे.  राज्यभरासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून 7 लाख क्विंटल धान्य पुरवठा दरमहा केला जातो.  मात्र या महिन्यात त्यात अडसर निर्माण झाला आहे. आंध्रप्रदेशमधून तांदूळ आणि मध्यप्रदेश मधून गहू घेतला जाणार आहे.'मात्र सध्याच्या परिस्थिती मुळे मालधक्कावर काम करणाऱ्या कामगारवर उपासमारीची वेळ आलीय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram