आता व्हॉट्सअॅपवरुन करा पेमेंट! भारतात Whatsapp Pay सुरू करण्यासाठी NPCI कडून हिरवा कंदील
Continues below advertisement
मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅप वर आता पेमेंट सर्विसला परवागनी मिळाली आहे. काही दिवसांपासून Whatsapp Pay ची टेस्टिंग केली जात होती. व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून हिरवा कंदील मिळाला आहे. परवानगी मिळाली असली तरी एक मर्यादा लावण्यात आली आहे. Whatsapp Pay च्या फर्स्ट सेगमेंट मध्ये NPCI ने २ कोटी युजर्सला एक कॅप सेट केले आहे. म्हणजेच युजर्सला आता व्हॉट्सअॅपचे पेमेंट फीचर वापरण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
Continues below advertisement