Mahavitaran | महावितरणाचा थकबाकीदारांना 'शॉक', वसुली धोरणावर सरकार काय निर्णय घेणार?

Continues below advertisement

विशाखा थोरात  या बीडच्या चराटा  भागामध्ये राहतात त्यांना लोकडाऊन च्या काळापासून 14 हजार रुपयांचे बिल आलेले आहे . त्यातील त्यांनी एक रुपयाही भरलेला नाही . कारण त्यांच्या घरामध्ये वडील एकटेच मिस्त्री चे काम करून घर चालवतात . लोकडाऊन च्या काळामध्ये त्यांच्या हाताला काम नव्हते घरातील सगळी लोक घरी बसून होती . आता लाईट बिल न भरल्यामुळे त्यांना लाईट कट केली जाईल असे सांगितले जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram