Corona Vaccine Council कोरोनाच्या लसीची किंमत काय असेल? प्रत्येकाने लस घेणं आवश्यक? कोरोना लस परिषद

Continues below advertisement
चेन्नई : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लसीसंदर्भात मोठे विधान केले आहे. हर्षवर्धन म्हणाले की, येत्या काही दिवसात 'आपल्या देशवासियांना' लस उपलब्ध होईल. सरकार लसीकरण कार्यक्रमाची सर्व माहिती राष्ट्रीय स्तरापासून ते तळागाळापर्यंत उपलब्ध करुन देणार आहे. चेन्नई येथील रूग्णालयात सुरु असलेल्या ड्राय रनला भेट देण्यासाठी आलेल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ही लस प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना आणि नंतर फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram