CBI In Mumbai for SSR Case | सुशांतसिंह प्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये, पथक मुंबईत दाखल, पण पुढे काय?

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतसिंह प्रकरण तपासासाठी सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. सुवेझ हक हे सीबीआयचे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सीबीआयचं 10 सदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक मुंबईमध्ये दाखल झालं आहे. बाहेरून आल्यामुळे त्यांना आता क्वॉरंटाईन होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola