Dhananjay Munde Rape Case | राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीत धनंजय मुंडेंबद्दल काय निर्णय झाला?
धनंजय मुंडे यांच्यावर एक महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. त्यामुळे विरोधक या दोन्ही प्रकरणात आक्रमक झाले असून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत