स्वाभिमानीचे आमदार Devendra Bhuyar काय भुमिका घेणार? भुयार यांची 'माझा' ला EXCULSIVE मुलाखत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोडली तर त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार काय करणार? याची उत्सुकता आहे. याबाबत आमदार भुयार यांनी एबीपी माझावर त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. विश्वासात घेतलं तर स्वाभिमानीसोबत आणि नाही घेतलं तर त्यांच्याशिवाय अशी भूमिका आमदार भुयार यांनी घेतलीय.... आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी.....