EXPLAINER VIDEO | शेती उत्पादनात महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये काय फरक आहे? बातमीच्या पलीकडे

Farmers Protest : कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करुन कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे आता शेतकरी आपलं आंदोलन आणखी आक्रमक करणार आहेत. शेतकरी नेत्यांच्या बैठकीत रविवार आणि सोमवारी आंदोलन आणखी आक्रमक करण्यासंदर्भात रणनिती तयार करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घोषणा केली आहे की, रविवारी 'दिल्ली चलो' मोर्चा सुरु करण्यात येणार असून 14 डिसेंबर रोजी शेतकरी उपोषण करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola