Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री आणि वकिलांच्या बैठकीत काय निर्णय?

Continues below advertisement
मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मराठा समाजाच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक झाली होती. त्यात मुख्यमंत्री म्हणाले होते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्य शासन सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टिम म्हणून प्रयत्न केले जातील, असं त्यांनी म्हटलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram