Majha Vishesh | महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज? सोनियांनी ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय?

Continues below advertisement
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यात सोनिया गांधी यांचा आता लेटर बॉम्ब आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram