#MarathaReservation आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर मराठा तरुणांना काय वाटतं? WEB EXCLUSIVE

मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिति दिली आहे.सन 2020 -2021 या काळात नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण लागू होणार नाही. यावर पुढील निर्णय घेण्यासाठी खंडपीठ तयार करण्यात येणार आहे.आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने बाजू मांडताना परिश्रम घेतले नाहीत, असं अनेकांचं म्हणणं आहे. आताच्या सरकारात तीन पक्ष आहेत यांच्यात श्रेयवाद आहे, याचा फटका न्यायालयीन लढाईत बसला आहे.यामुळे संतप्त झालेल्या लातूर जिल्ह्यातील तरुण किशोर कदम याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. येत्या काळात कशा प्रकारे आरक्षणाची लढाई असेल त्याची रुपरेषा तयार करण्यासाठी 13 तारखेला लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची व्यापक बैठक होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola