Vijay Wadettiwar On Mohan Bhagwat : मोहन भागवतांच्या भूमिकेवर विजय वड्डेटीवार काय म्हणाले ?
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही, अशी स्पष्ट मत मांडल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरएएसने घेतलेली भूमिका कायम रहावी, त्यांच्या भूमिकेचे स्वागत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.