PM Modi in Rajya Sabha | कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
Continues below advertisement
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. वरच्या सभागृहातील चर्चा शुक्रवारी पूर्ण झाली. शेतकरी आंदोलनाबाबत देखील चर्चा झाली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकरी जमा झाल्याने लोकसभेचे वातावरण तापले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून झालेल्या गदारोळामुळे खालच्या सभागृहात कोणतीही चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीत आज सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील अभिभाषणावर होते.
Continues below advertisement
Tags :
Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Farmers Special Report New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest