Makar Sankrant 2021 | मकर संक्रांतीचे कोणते विशेष खाद्यपदार्थ? गिरगावातील मकरसंक्रांत!
Continues below advertisement
Makar Sankranti 2021 : 14 जानेवारी रोजी देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात.
Continues below advertisement