BJP Executive List | भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये कोणत्या नेत्यांना कोणती जबाबदारी?
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. आजच्या कार्यकरिणीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पक्षविरोधी नाराजी व्यक्त करणाऱ्यांना महत्त्वाचे स्थान नसेल हे पक्षाने आज स्पष्ट केलंय. या यादीवर पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचंही यादीवर नजर टाकल्यावर स्पष्ट होतंय.